2007



2007



शनिवार दि. १ मार्च २०२५ रोजी कला शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी श्री. चेतन ननावरे, सिनियर रिपोर्टर, लोकशाही मराठी चॅनल, यांचे “माझा पत्रकारितेचा अनुभव” या विषयावर, प्रथम वर्ष कला शाखेच्या (रुम नं. ४५) वर्गात संध्याकाळी ७ ते ९ या वेळात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. विशेष म्हणजे ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी. २००५ मध्ये त्यांनी कला शाखेत आपल्या…
Online inaugural student meeting for SY & TY students was organised on 27 th June 2021
Sr. no. Date Programme 1 Monday, 15 June 2020 International webinar on COVID-19 crisis 2 Saturday, 27 June 2020 Zoom meeting of TYBA students 3 Tuesday, 14 July 2020 State level lecture series on Western Political Thought 4 Wednesday, 15 July 2020 State level lecture series on Western Political Thought 5 Thursday, 16 July 2020…
गोखले एज्यूुकेशन सोसायटीचेडॉ. टी. के. टोपे कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालय, परेल, मुंबई – ४०००१२राज्यशास्त्र विभागआयोजित राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठीराज्यस्तरीय व्याख्यानमाला (Zoom broadcast) व्याख्यानमाला भारतीय राजकीय विचार उद्घाटक – प्राचार्य वि. ब. रोकडे कार्यक्रम पत्रिका गुरूवार, २२ जुलै २०२१ दुपारी ४ ते ४:३० उद्घाटन समारंभ वक्ते प्राचार्य वि. ब. रोकडे दुपारी ४:३० ते ६:३० पहिले…