मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – 2021

दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमीत्त महाविद्यालयात काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेे आहेत.  त्याचा सविस्तर अहवाल याच पृष्ठावर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. या पंधरवड्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचे सविस्तर पत्र पहा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – 2021   75 total views, 1 views today

75 total views, 1 views today

2019-20 Terms

Arts and Commerce stream First term 6 June 2019 to 24 October 2019 Second term 15 November 2019 to 2 May 2020 For more details see the following circular:-

Published
Categorized as College Tagged