संविधान दिवस – 26 नोव्हेंबर

Test your knowledge about the Indian Constitution        A presentation about Indian_Constitution 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण झाली.  घटना समितीच्या सदस्यांनी सह्या करून ती त्याच दिवशी स्वीकारली.  त्यामुळे त्यावर्षीपासून 26 नोव्हेंबर हा दिवस घटना दिवस किंवा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.  आज त्याचा 66 वा वर्धापन दिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या…