चांगभल उत्सव 2013-14

9  ते 14 डिसेंबर या आठवड्यात यावर्षिचा कॉलेजचा चांगभल उत्सव संपन्न झाला.  या मध्ये नेहमीप्रमाणे सर्व स्पर्धा घेण्यात आल्या.  विद्यार्थ्यांनी नेहमी इतक्याच उत्साहाने त्यात भाग घेतला.  विजेत्यांचा गौरव वार्षिक बक्षिस समारंभात केला जाईल.   यावेळच्या उत्सवाचे खास वैशिष्टय म्हणजे मुलांनी तयार केलेले फेसबुक पेज.  रोजच्या रोज अपडेट होणारे!