Online meeting about the fourth year under NEP 2020
महाराष्ट्र शासनउच्च व तंत्र शिक्षण विभागउच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणेआयोजितऑनलाईन चर्चासत्रदि. १६ एप्रिल २०२६ सायं. ०६.०० वा. विषय: दि. ०६ एप्रिल २०२६ च्या शासन निर्णयानुसार शै. वर्ष २०२६-२७ पासून चार वर्षाचा ऑनर्स आणि संशोधनासह चार वर्षाच्या ऑनर्स अभ्यासक्रमाची अंमलबजावणी उपरोक्त विषय अन्वये महाराष्ट्र राज्यातील राज्य सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्नित /स्वायत्त वरिष्ठ महाविद्यालये/उच्च शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य/संचालक…
