Principles of organisation – संघटनाची तत्त्वे

सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा

Principles of organisation

संघटनाची तत्त्वे 1927 – 1937 – Golden period of principles of organisation – proverbs of organisation

Link to English medium textbook

Hierarchy – पदसोपान

Delegation – प्रदान

Centralisation & Decentralisation – केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण

पदसोपान – संघटनाचे तत्त्व संघटन म्हणजे उपलब्ध असलेल्या लोकांमध्ये कामाचे आणि जबाबदारीचे विभाजन हे विभाजन उभे आणि आडवे (अनुलंब आणि क्षैतिज) असे दोन्ही प्रकारचे असते (vertical and horizontal distribution of work and responsibilities.) संघटना उभी आणि आडवी – दोन्ही दिशेने वाढते – जेव्हा पातळ्या वाढतात तेव्हा उभी वाढ आणि जेव्हा कार्ये वाढतात तेव्हा आडवी वाढ होते. वरिष्ठ कनिष्ठ संबंध तयार होतात – कारण – पगार, पात्रता, जबाबदारी यामध्ये फरक असतो. प्रत्येक संघटनेमध्ये पदसोपान असते मुंबई पोलीसांच्या रचनेचे उदाहरण –

त्याआधी काही abbreviations

CAW – Crime Against Women

ANC – Anti Narcotics Cell

JAPU – Juvenile Aid Protection Unit

FICN – Fake Indian Currency Notes

MPID – Maharashtra Protection of Interests of Depositors Act

CIU – Criminal intelligence Unit

Mumbai Police Hierarchy – Organizational Structure | Mumbai Police

Commissioner of Police

Joint. CPs – 5

Additional CPs – 5 (regional)

DCPs – 13 (zonal)

ACPs – 41 (divisional)

Senior PIs – 93 (Police stations)

पोलीस स्टेशनमधील पदसोपान

Senior Police Inspector – (Organizational Structure of Police Station | Mumbai Police )

Police Inspectors

Assistant Police Inspectors

Police sub-inspectors – Station house duty

Assistant sub-inspectors

Head constable

Police Naik

Police constable

कॉलेजमधील पदसोपान

Principal Teaching faculty

Vice Principal/s

Head of the departments

Professors

Associate Professors

Assistant Professors

ऑफिस कर्मचारी

Principal

Registrar / Office Suprientendant

Head clerks

Senior clerks

Junior clerks

Peons

पदसोपानामुळे — कामाचे व्यवस्थित वाटप – Systematic division of work जबाबदारी निश्चित केली जाते – Responsibility is fixed प्रत्येक पातळीवर तपासणी त्यामुळे निर्णय अधिकाधिक अचूक

पदसोपानामधील दोष लालफीतशाही – कामामध्ये दिरंगाई जबाबदारी टाळणे वरिष्ठ कनिष्ठ भावना भ्रष्टाचार

Examples of Flat organisation https://www.valvesoftware.com/en/people

Flat organisation – New York Times article

Flat organisation Guardian article

Delegation

प्रदान वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कनिष्ठांकडे कामाची जबाबदारी न सोपवता काम सोपवणे

काम दुसऱ्याने केले तरी त्यावर नजर ठेवणे, ते तपासणे, त्यामध्ये सुधारणा सुचवणे हे अधिकार वरिष्ठांकडेच राहतात आणि शेवटी जबाबदारी वरिष्ठांचीच असते प्रदान रद्द करता येते किंवा एकाकडून काढून दुसऱ्याला देता येते.

एकाच माणसाची संघटना असेल तर प्रदानाची गरज निर्माण होत नाही छोट्या संघटनांमध्ये अधिकार विभागून देण्याची गरज नसते. छोटा किराणा दुकानदार आणि मोठा दुकानदार खाजगी शिकवणी – Tuition class – पेपर काढणे, स्टेशनरी, सुपरव्हिजन, पेपर तपासणी, मार्क फीड करणे, रिझल्ट, रिझल्ट अॅनॅलिसिस – मोठा क्लास – स्वतंत्र ऑफिस

आई मुलांकडून कामे करून घेते – पण अंतिम जबाबदारी तिचीच असते कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन – प्रमुख आयोजकाने सर्व काम करायचे नसते परिक्षेचे काम – प्राचार्य प्राध्यापकांमध्ये कामाची वाटणी करतात – पेपर तपासणी, गुण देणे, रिझल्ट – रिझल्टवर सही मात्र प्राचार्यांची

मोठ्या संघटनेमध्ये प्रदान गरजेचे बनते – एकच माणूस सर्व निर्णय घेऊ शकत नाही बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी प्रदान गरजेचे प्रदानाची प्रक्रिया कार्यालय प्रमुख इतर कर्मचाऱ्यांकडे काम सोपवतात अर्थात कनिष्ठांकडून काम करवून घेणे ही एक कला आहे.

प्रदान ही अधिकारांच्या विभाजनाची एक पद्धत आहे. कनिष्ठांना झेपेल त्यापेक्षा किंचित अधिक काम त्यांच्याकडून करून घ्यायचे असते अधिकार प्रदान करणाऱ्या अधिकाऱ्याला माणसे आणि परिस्थिती ओळखता आली पाहिजे संगणकीकरणामुळे प्रदानाची गरज कमी होत चालली आहे. खालच्या पातळीवरचे अधिकारी आणि कर्मचारी केवळ संगणक कार्यक्रम दिशा दाखवतो त्याप्रमाणे काम करतात

Downward, Upward and Sideward delegation वरिष्ठांकडून कनिष्ठांकडे, कनिष्ठांकडून वरिष्ठांकडे, समपातळीवर – प्रदान तिन्ही पद्धतीने होते Delegation may be downward, upward and sideward Downward is common Upward examples Stockholders delegate their authority to Board of directors People to government Sideward – L & O official delegates authority to ANC official

प्रदानाचे फायदे

प्रत्येकाची क्षमता पूर्णपणे वापरली जाते प्रत्येकाला कामाचे समाधान मिळते प्रत्येक कर्मचारी स्वतःचा विकास करू शकतो मुख्य प्रशासक अधिक महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देऊ शकतो संघटना अधिक कार्यक्षम होते खालच्या पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिल्यामुळे संघटनेच्या कामात लवचिकता येते प्रदानामुळे कामाचा वेग वाढतो – प्रत्येक गोष्टीसाठी वरपर्यंत विचारावे लागत नाही – निर्णय घेताना कोंडी होत नाही (bottleneck) किंवा कामात अडथळे निर्माण होत नाहीत. प्रदानामधील अडथळे सत्तेची दुसरी केंद्रे निर्माण होतील ही भीती प्रदान करताना असते कनिष्ठांवर विश्वास नसेल तर प्रदान करणे कठीण होते वरिष्ठांना सगळे श्रेय आपल्यालाच मिळाले पाहिजे असे वाटत असेल तर

“To be a great leader, you have to learn how to delegate well”

Loading

Similar Posts

  • Delegation प्रदान

    सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा Delegation refers to the process of assigning responsibility and authority to someone else to carry out a specific task or make decisions on your behalf. It involves entrusting another person with certain duties or tasks, while still retaining overall accountability for the outcomes. In various settings,…

    Loading

  • Public Administration लोकप्रशासन

    सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा अभ्यासक्रम English medium text book available on Amazon प्रशासन – अर्थ व्याप्ती आणि महत्त्व प्रा. सुहास पळशीकर यांचा मराठी विश्वकोशामधील लेख वाचा. शासनसंस्था – राज्यसंस्थेच्या चार आवश्यक घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक –  निश्चीत भूप्रदेश, लोकसंख्या, शासन व्यवस्था आणि सार्वभौमत्व हे राज्यसंस्थेचे चार आवश्यक घटक आहेत.  …

    Loading

  • Motivation theories – प्रेरणा सिद्धांत

    सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा McGregor – Theory X & Y McGregor’s Theory of Motivation, also known as Theory X and Theory Y, was proposed by Douglas McGregor in his book “The Human Side of Enterprise” published in 1960. McGregor developed two contrasting views of human motivation based on his observations…

    Loading

  • Political Science SYBA Paper 3 Public Administration

    Syllabus Paper 2 Paper 3 लोकप्रशासन म्हणजे काय ? लोकप्रशासनाचा अर्थ लोकप्रशासनाची व्याप्ती आणि महत्त्व खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण प्रशासनाची उत्क्रांती वेबरचा प्रशासनाचा सिद्धांत प्रशासनाच्या व्यवस्थापनाचा शास्त्रीय सिद्धांत आणि एल्टन मेयोचा मानवी संबंधांचा सिद्धांत The principles of scientific management – some quotes from the book:- “The conservation of our national resources in only preliminary to…

    Loading

  • Semester IV – Paper III – Indian Administration – भारतीय प्रशासन

    Refer to this site for details on all topics Introduction to Indian Administration – भारतीय प्रशाासनाची ओळख Evolution and Constitutional context – उत्क्रांती आणि घटनात्मक प्रशासन Salient features – प्रमुख वैशिष्ट्येDistrict Administration since independence – स्वातंत्र्यापासूनचे जिल्हा प्रशासन Personnel Administration – कर्मचारी प्रशासन Recruitment – All India Services, Central services and state servicesनोकरभरती – आखिल…

    Loading

  • Scope of Public Administration

    The scope of public administration in India is vast and dynamic. It involves the management and implementation of government policies, programs, and services. Here’s a detailed breakdown: The scope of public administration in India is not only broad but also evolving with changing socio-economic and political dynamics. It’s a field that demands continuous learning and…

    Loading