Political Science – Paper III Semester III – Public Administration

पेपर ३ – सेमीस्टर ३ – लोकप्रशासन

 1. लोकप्रशासनाचा परिचय
  1. अर्थ, व्याप्ती आणि महत्त्व
  2. लोकप्रशासन या अभ्यासविषयाची उत्क्रांती
  3. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण्याच्या युगातील लोकप्रशासन
 2. प्रशासनाचे सिद्धांत
  1. शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांत – फ्रेडरीक विनस्लॉव टेलर
  2. नोकरशाहीचा सिद्धांत – मॅक्स वेबर
  3. मानवी संबंध सिद्धांत – एल्टन मेयो
 3. संघटनाची मूलभूत तत्त्वे आणि सिद्धांत
  1. पदसोपान, प्रदान, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण
  2. प्रेरणा सिद्धांत – मॅक् ग्रेगर, मॅकलेलंड
  3. नेतृत्व सिद्धांत – ट्रेट सिद्धांत, कंटीन्जन्सी सिद्धांत
 4. प्रशासनातील प्रचलित तंत्रे आणि पद्धती 
  1. सुशासन
  2. ई-शासन
  3. सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी

Political Science – Paper II – Semester III – Principles and Concepts of Political Theory

पेपर क्र. २ – सेमीस्टर ३  

राजकीय सिद्धांतांची तत्त्वे आणि संकल्पना

 1. राजकीय सिद्धांताची ओळख
  1. राजकीय सिद्धांताची व्याख्या आणि व्याप्ती
  2. राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचे दृष्टीकोन – पारंपारिक
  3. राजकीय सिद्धांताच्या अभ्यासाचे दृष्टीकोन – समकालीन
 2. राज्य, नागरी समाज आणि बाजार
  1. राज्य – संकल्पना आणि दृष्टीकोन
  2. राष्ट्र – राज्य – अर्थ आणि बदलते दृष्टीकोन
  3. राज्य, नागरी समाज आणि बाजार
 3. सत्ता, अधिसत्ता आणि अधिमान्यता
  1. सत्ता
  2. अधिसत्ता
  3. अधिमान्यता
 4. कायदा आणि राजकीय उत्तरदायित्व या संकल्पना
  1. कायद्याची संकल्पना
  2. राजकीय उत्तरदायित्व
  3. (राज्याला) विरोध करण्याचा हक्क