Test your knowledge about the Indian Constitution A presentation about Indian_Constitution
26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण झाली. घटना समितीच्या सदस्यांनी सह्या करून ती त्याच दिवशी स्वीकारली. त्यामुळे त्यावर्षीपासून 26 नोव्हेंबर हा दिवस घटना दिवस किंवा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. आज त्याचा 66 वा वर्धापन दिन.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंती निमीत्त वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात आला आहे.
26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली. 26 जानेवारी 1930 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी कराची येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात पहिल्यांदाच संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडला. त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून निवडण्यात आला. त्या दिवशीपासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली आहे.
भारतीय संविधानाची ओळख करून देणारे काही संदर्भ :-
दूरदर्शनच्या राज्यसभा चॅनेलने श्याम बेनेगल यांच्या दिग्दर्शनाखाली संविधानाच्या निर्मीती प्रक्रियेवर आधारित 10 विशेष भाग काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले. ते सर्व भाग यु ट्युबवर उपलब्ध आहेत. तुमच्या माहितीसाठी त्याच्या लिंक्स खाली दिल्या आहेत.
श्याम बेनेगल यांच्या 10 भागातील संविधान विषयक मालिकेच्या लिंक्स्
- पहिला The First step : Cabinet Mission to Objectives resolution.
- दुसरा Independence a divided legacy.
- तिसरा Independent India : Righting fundamental wrongs with fundamental rights.
- चौथा People’s rights, Principles of Governance and duties.
- पाचवा Strengthening the weak : Minority, Women and Backward Rights.
- सहावा Who’s Land is it? : Land Reforms and Acquisition.
- सातवा Link Language : Hindi or Hindustani
- आठवा Federalism : Linking the States and the Centre.
- नववा Three Pillars : Executive, Legislature, Judiciary.
- दहावा From Preamble to the Final draft and beyond.
The series is based on the constituent assembly debates available here.
भारतीय राज्य घटनेची उद्देशिका – Preamble to the Indian Constitution
WE, THE PEOPLE OF INDIA,
having solemnly resolved to constitute India into a
1[SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC]
and to secure to all its citizens:
JUSTICE, social, economic and political;
LIBERTY of thought, expression, belief, faith and worship;
EQUALITY of status and of opportunity;
and to promote among them all
FRATERNITY assuring the dignity of the individual and the
2[unity and integrity of the Nation];
IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty-sixth day of November, 1949, do HEREBY ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.
Text of the Constitution of India updated upto 98th amendment of 2012 along with 100 amendments made upto 31st July 2015.
Complete text of the constitution in PDF format.
D. D. Basu’s book Introduction to Constitution of India is a masterpiece explaining all provisions of the constitution in a lucid language particularly useful for students of Political Science and any layman desiring to understand Indian Constitution.
Austin Granville’s book The Indian Constitution : Cornerstone of a Nation is considered as a classic document.
Play a quiz