Admission Notice for FYBA and FYBCOM in-house and all other aspirants (2025-26)
For In-House students
For all other aspirants
You may view this PDF file
Arrangement of terms – Google sheet
दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमीत्त महाविद्यालयात काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेे आहेत. त्याचा सविस्तर अहवाल याच पृष्ठावर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. या पंधरवड्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचे सविस्तर पत्र पहा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – 2021
महाराष्ट्र शासनाने नावामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्यासंबंधी परिपत्रक काढले आहे. उमेदवाराचे नाव, त्यानंतर आईचे आणि वडिलांचे नाव आणि आडनाव अशा पद्धतीने नावाचा उल्लेख झाला पाहिजे असे 14 मार्च 2024 रोजी प्रकाशित परिपत्रकात म्हटले आहे. शासन परिपत्रक
Click to see the photos of the annual prize distribution ceremony 2022-23 held on 24th January 2023. 25th January was declared as a holiday by the Principal.