Stories of Diplomacy राजनयाच्या कथा
राजनयाची एक न्यारी दुनिया आहे. तिथले नियम वेगळे, तिथले कायदे कानून वेगळे. राजनैतिक अधिकारी जगभर आपापल्या देशाचे परराष्ट्र धोरण राबवण्याचे काम करतात, ते धोरण तयार करण्यासाठी उपयुक्त माहिती आपल्या देशाला पाठवत राहतात. लष्कर आणि गुप्तचरांचे त्यांच्याशी जवळचे संबंध असतात. विद्यापीठे आणि विविध थिंक टँक्स विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, ग्रंथालये, वरिष्ठ प्रशासकीय…
![]()
