दिनांक 14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमीत्त महाविद्यालयात काही कार्यक्रम आयोजित करण्यात आलेे आहेत. त्याचा सविस्तर अहवाल याच पृष्ठावर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
या पंधरवड्यातील कार्यक्रमांचे आयोजन करण्याच्या संदर्भातील महाराष्ट्र शासनाचे सविस्तर पत्र पहा.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – 2021