Semester IV – Paper III – Indian Administration – भारतीय प्रशासन

Refer to this site for details on all topics

Introduction to Indian Administration – भारतीय प्रशाासनाची ओळख

Evolution and Constitutional context – उत्क्रांती आणि घटनात्मक प्रशासन


Salient features – प्रमुख वैशिष्ट्ये
District Administration since independence – स्वातंत्र्यापासूनचे जिल्हा प्रशासन

Personnel Administration – कर्मचारी प्रशासन

Recruitment – All India Services, Central services and state services
नोकरभरती – आखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, राज्य सेवा
Public Service Commission – Union Public Service Commission and Maharashtra Public Service Commission
लोकसेवा आयोग – केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Training – All India Services, Central services, State services (Maharashtra)
प्रशिक्षण – आखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, राज्यसेवा (महाराष्ट्र)

Financial Administration – अर्थ प्रशासन

Budgetary process – अर्थसंकल्पाची प्रक्रिया
Parliamentary committees – Public Accounts Committee, Estimates committee, Committee on Public Undertakings
संसदीय समित्या – लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती
Comptroller and Auditor General – महालेखापाल

Contemporary issues in Indian Administration – भारतीय प्रशासनातील समकालीन प्रश्न

Integrity in Administration – Lokpal, Lokayukta and CVC – प्रशासनातील सचोटी – लोकपाल, लोकआयुक्त आणि केंद्रीय दक्षता आयोग
Citizen and Administration – नागरिक आणि प्रशासन
Citizen’s Charter – नागरिकांची सनद

References – संदर्भ

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परिक्षा (Civil Services Exam) दरवर्षी घेतली जाते. 2021 च्या परिक्षेसाठीची जाहिरात खाली दिली आहे. परिक्षेच्या संदर्भातील प्रत्येक बाबीची – उमेदवाराची अर्हता (qualifications) अभ्यासक्रम, कोणत्या सेवांसाठी परिक्षा घेतली जाते त्या सेवांची यादी – पूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. ‘कर्मचारी प्रशासन’ या दुसऱ्या पाठातील सर्व मुद्दे समजण्याच्या दृष्टीने ही जाहिरात महत्त्वाची आहे – तुम्हाला परिक्षा द्यायची असेल किंवा नसेल तरी ही जाहिरात किंवा परिक्षेचे अधिकृत सरकरी नोटीफिकेशन जरूर वाचा :-

Loading

Similar Posts

  • POSDCoRB

    POSDCoRB is an acronym in the field of public administration. It was introduced by Luther Gulick and Lyndall Urwick in their 1937 paper titled “Papers on the Science of Administration.” Each letter in POSDCoRB represents a key function of administration: POSDCoRB is a useful framework for understanding the key functions of administration in both public…

    Loading

  • लोकप्रशासनाचा परिचय

    संपूर्ण अभ्यासक्रम सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा प्रशासन दोन प्रकारचे – खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन. टाटा, बिर्ला, गुगल किंवा अगदी ओला, उबर सारख्या प्रवासी किंवा ब्लु डार्ट यासारख्या खाजगी कंपन्यांचे प्रशासन म्हणजे खाजगी प्रशासन – Private Administration. मुंबई महानगर पालिकेचे, महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र सरकारचे प्रशासन म्हणजे लोक प्रशासन – Public…

    Loading

  • Delegation प्रदान

    सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा Delegation refers to the process of assigning responsibility and authority to someone else to carry out a specific task or make decisions on your behalf. It involves entrusting another person with certain duties or tasks, while still retaining overall accountability for the outcomes. In various settings,…

    Loading

  • अखिल भारतीय सेवा

    सेवा – service – प्रशासकीय सेवा – सनदी सेवा – bureaucracy Steel frame – Administration – पोलादी चौकट – ICS – IAS – सरदार वल्लभभाई पटेल तीन प्रकारच्या सेवा – केंद्रीय – राज्य – अखिल भारतीय याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगळ्या सेवा, एल. आय. सी. सारख्या महामंडळांच्या वेगळ्या सेवा संदर्भ नागरिकांची सनद – एल. आय….

    Loading

  • |

    Motivational theories – McGregor and McClelland

    सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा Motivational theories In the field of Public Administration, several motivational theories have been applied to understand and enhance the motivation of public servants and employees. Here are some prominent motivational theories commonly used in public administration: By understanding and applying these motivational theories, public administrators can…

    Loading