लोकप्रशासनाचा परिचय

संपूर्ण अभ्यासक्रम

सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा

प्रशासन दोन प्रकारचे – खाजगी प्रशासन आणि लोकप्रशासन. टाटा, बिर्ला, गुगल किंवा अगदी ओला, उबर सारख्या प्रवासी किंवा ब्लु डार्ट यासारख्या खाजगी कंपन्यांचे प्रशासन म्हणजे खाजगी प्रशासन – Private Administration. मुंबई महानगर पालिकेचे, महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र सरकारचे प्रशासन म्हणजे लोक प्रशासन – Public Administration.

वुड्रो विल्सन यांना लोकप्रशासनाचा जनक मानले जाते

वुड्रो विल्सन १९१३ ते १९२१ या काळात अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष. राष्ट्रसंघाच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेणारे, शांततावादी नेते. त्यांना लोकप्रशासनाचे जनक मानले जाते. राजकारण आणि प्रशासन या दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि लोकप्रशासनाचा स्वतंत्र अभ्यास झाला पाहिजे असे त्यांचे मत होते. Politics-Administration dichotomy चा वाद होता. काही विचारवंतांच्या मते राज्यशास्त्राअंतर्गत लोकप्रशासनाचा अभ्यास होतो तेवढा पुरेसा आहे. भारतातही आजवर लोकप्रशासनाचा अभ्यास करणारी विद्यापीठे किंवा IIPA सारख्या मोजक्याच संशोधन संस्था आहेत. राज्यशास्त्रांतर्गत प्रशासनाचा अभ्यास केला जातो. १८८७ मध्ये यासंदर्भात लिहीलेला त्यांचा लेख संदर्भामध्ये दिलेला आहे.

संदर्भ

  1. वुड्रो विल्सन यांचा १८८७ मध्ये प्रसिद्ध झालेला लेख

Loading

Similar Posts

  • Scope of Public Administration

    The scope of public administration in India is vast and dynamic. It involves the management and implementation of government policies, programs, and services. Here’s a detailed breakdown: The scope of public administration in India is not only broad but also evolving with changing socio-economic and political dynamics. It’s a field that demands continuous learning and…

    Loading

  • अखिल भारतीय सेवा

    सेवा – service – प्रशासकीय सेवा – सनदी सेवा – bureaucracy Steel frame – Administration – पोलादी चौकट – ICS – IAS – सरदार वल्लभभाई पटेल तीन प्रकारच्या सेवा – केंद्रीय – राज्य – अखिल भारतीय याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वेगळ्या सेवा, एल. आय. सी. सारख्या महामंडळांच्या वेगळ्या सेवा संदर्भ नागरिकांची सनद – एल. आय….

    Loading

  • Public Administration लोकप्रशासन

    सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा अभ्यासक्रम English medium text book available on Amazon प्रशासन – अर्थ व्याप्ती आणि महत्त्व प्रा. सुहास पळशीकर यांचा मराठी विश्वकोशामधील लेख वाचा. शासनसंस्था – राज्यसंस्थेच्या चार आवश्यक घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक –  निश्चीत भूप्रदेश, लोकसंख्या, शासन व्यवस्था आणि सार्वभौमत्व हे राज्यसंस्थेचे चार आवश्यक घटक आहेत.  …

    Loading

  • Delegation प्रदान

    सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा Delegation refers to the process of assigning responsibility and authority to someone else to carry out a specific task or make decisions on your behalf. It involves entrusting another person with certain duties or tasks, while still retaining overall accountability for the outcomes. In various settings,…

    Loading

  • |

    Centralisation & Decentralisation

    सर्व पाठांशी संबंधीत व्हिडीओ लेक्चर्स पहाण्यासाठी इथे क्लिक करा Centralization and decentralization are two contrasting principles of public administration. They refer to the distribution of authority and decision-making power within an organization or a governmental system. Let’s delve into each: Centralization: Decentralization: In practice, most public administration systems fall somewhere on a spectrum between total…

    Loading

  • Semester IV – Paper III – Indian Administration – भारतीय प्रशासन

    Refer to this site for details on all topics Introduction to Indian Administration – भारतीय प्रशाासनाची ओळख Evolution and Constitutional context – उत्क्रांती आणि घटनात्मक प्रशासन Salient features – प्रमुख वैशिष्ट्येDistrict Administration since independence – स्वातंत्र्यापासूनचे जिल्हा प्रशासन Personnel Administration – कर्मचारी प्रशासन Recruitment – All India Services, Central services and state servicesनोकरभरती – आखिल…

    Loading