


1st March 2021 will be the reference date for 16th census of India. First asynchronous census was completed in 1875. Then onwards census was conducted after a gap of 10 years – 1875 1881, 1891, 1901, 1911, 1921, 1931, 1941, 1951, 1961, 1971, 1981, 1991, 2001, 2011 According to a news item on firstpost.com “This…
जन्म – ११ जून १९४८ – जन्म स्थान – फुलवारिया, बिहार बिहारचे मुख्यमंत्री, भारताचे रेल्वेमंत्री Lalu Prasad Yadav brings profits for Indian Railways (tr) रेल्वे मंत्री असताना अहमदाबादच्या IIM मध्ये व्याख्यान एप्रिल २०२१ मध्ये तुरुंगातून जामीनावर सुटका.
भारतीय संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये संविधान, राज्यघटना, घटना हे समानार्थी शब्द म्हणून वापरले जातात. कोणत्याही देशाचे संविधान म्हणजे त्या देशाचा मूलभूत कायदा. त्या आधारावर आणि त्या चौकटीतच इतर कायदे केले जातात. आज संपूर्ण जगात दोनशेच्या आसपास सार्वभौम देश आहेत. प्रत्येक देशाची स्वतंत्र घटना असते. लिखित राज्यघटना घटनांचे अनेक प्रकार असतात विविध प्रकारे त्यांचे वर्गीकरण करता…
भारताचे भूतपूर्व महान्यायवादी – अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे आज ३० एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. केशवानंदभारती, बेसिक स्ट्रक्चर अशा अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
१९२५ मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. १९६४ मध्ये पक्षामध्ये पहिली फूट पडली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली.