The Taiwan factor
Refer to this article
![]()
Refer to this article
![]()
महाराष्ट्राचा विकास कसा होतो आहे. त्या प्रक्रियेमध्ये कोणाचे हीत साधले जात आहे आणि कोणाचे हीतसंबंध जोपासले जात आहेत, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रश्न हे सर्व अभ्यासताना या बातमीचा उपयोग होईल.
![]()
जनहीत याचिका म्हणजे काय याचे उदाहरण म्हणून आपण या बातमीकडे बघणार आहोत. माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली.
![]()