होळी (नंतरची) पहाट…
डॉक्टरांच्या जबरदस्तीमुळे सकाळी फिरायला निघालोनेहमीप्रमाणे (?)प्रश्न चिन्ह माझे नाही, बायकोच्या चेहऱ्यावरून काढून लावलयज्याचे श्रेय त्याला दिलेले बरे, उगीच कॉपीराईटचा भंग नको असो, डॉक्टरांच्या जबरदस्तीमुळे सकाळी फिरायला निघालोकाल होळी, जागोजागी राखेचे ढीग दिसत होतेत्या ढीगांवर कुत्री मस्त उब घेत वेटोळ करून झोपली होतीकाही फ्रेश होऊन कळपाकळपाने टेहाळणी च्या कामाला लागली होतीकाही टक लावून कारच्या छत्रछायेखालून बघत…
![]()
