स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातून सुटकेची शंभर वर्षे पूर्ण – 2 May 1921 to 2 May 2021 http://newsonair.com/Marathi/Language-Main-News.aspx?id=25859
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमानातून सुटकेची शंभर वर्षे पूर्ण – 2 May 1921 to 2 May 2021 http://newsonair.com/Marathi/Language-Main-News.aspx?id=25859
राऊल कॅस्ट्रो फिडेल कॅस्ट्रो यांचे धाकटे बंधु राऊल कॅस्ट्रो यांनी १६ एप्रिल २०२१ रोजी क्युबामधील साम्यवादी पक्षाच्या प्रथम सचिवपदाचा (First Secretary of the Communist party of Cuba) राजीनामा दिला. ते २०११ पासून क्युबाचे अधिकृत नेते होते. २००८ पासून म्हणजेच फिडेल कॅस्ट्रो (१९२६-२०१६-९०) यांनी सत्ता सोडल्यापासून क्युबाची सर्व सूत्रे राऊल कॅस्ट्रोच हलवत होते. “But he previously…
गोखले एज्यूुकेशन सोसायटीचेडॉ. टी. के. टोपे कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालय, परेल, मुंबई – ४०००१२राज्यशास्त्र विभागआयोजित राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठीराज्यस्तरीय व्याख्यानमाला (Zoom broadcast) व्याख्यानमाला भारतीय राजकीय विचार उद्घाटक – प्राचार्य वि. ब. रोकडे कार्यक्रम पत्रिका गुरूवार, २२ जुलै २०२१ दुपारी ४ ते ४:३० उद्घाटन समारंभ वक्ते प्राचार्य वि. ब. रोकडे दुपारी ४:३० ते ६:३० पहिले…
Hind Swaraj is a book written by Mahatma Gandhi, criticising the western culture and political system.