Political Science Semester 1
Title of the Course
अनुक्रमणिका
The Constitutional Framework of Indian Polity
4 credits – Since Academic year 2024-25 – Under NEP 2020 – M1-M2 scheme – Minor paper.
Syllabus, examination pattern and references as prescribed by the University of Mumbai under the NEP 2020, M1-M2 scheme, implemented from the academic year 2024-25 – for semester refer to page numbers 1 to 10, 21 and 22, 24 and 25 in the following document.
अभ्यासक्रम
प्रकरण १ – संविधानाची ओळख
संविधान सभेची रचना आणि भारतीय राज्यघटनेची मूलभूत तत्त्वे
संविधानाचा सरनामा आणि भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान
घटनादुरुस्ती प्रक्रिया आणि मूलभूत रचनेचा सिद्धांत
प्रकरण २ – मूलभूत हक्क आणि राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे
मूलभूत हक्क
राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे
मूलभूत कर्तव्ये
प्रकरण ३ – कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ
भारताचे संसदेचे स्वरूप
राष्ट्रपती आणि पंतप्रधान
सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये
प्रकरण ४ – संघीय रचना आणि विकेंद्रीकरण
घटनात्मक तरतुदी – वैधानिक, प्रशासकीय आणि आर्थिक
केंद्र-राज्य संबंधांचे बदलते स्वरूप आणि समस्यांचे स्वरूप
पंचायती राज संस्था आणि नगरपालिका
प्रश्नपत्रिका आराखडा आणि नमुना प्रश्नपत्रिका
“भारतीय राज्यव्यवस्थेची घटनात्मक चौकट” (The constitutional framework of Indian polity) हा विषय १०० गुण आणि ४ क्रेडिट्ससाठी निर्धारित आहे.
लेखी परीक्षेसाठी ६० गुण राखून ठेवले आहेत – ही परीक्षा सत्राच्या (semester) शेवटी घेतली जाईल.
गुण: ६० | वेळ: २ तास
- प्रत्येकी १५ गुणांचे सहा प्रश्न विचारले जातील. (निबंधात्मक स्वरूप)
- विद्यार्थ्यांना कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतील.
- प्रत्येक घटकाला (Module) योग्य भार दिला जाईल.
- सहावा प्रश्न ‘थोडक्यात टिपा लिहा’ असा असेल, ज्यामध्ये चारपैकी कोणत्याही तीन टिपा लिहाव्या लागतील. (प्रत्येकी ५ गुण)
४० गुण – अंतर्गत मूल्यमापन (Internal Assignments)
१. स्वाध्याय / प्रकल्प (Assignments/Projects): १५ गुण २. वर्गातील सादरीकरण (Classroom Presentations): ०५ गुण ३. निबंध सादर करणे / पुस्तक परीक्षण (Essay Submission/ Book review): १० गुण ४. विभागीय उपक्रमांमधील सहभाग / क्षेत्र भेट अहवाल (Participation in Departmental Activities / Field Visit Report): १० गुण
Sample Question Paper
Examination is conducted by the college at the end of the semester (most probably in October). The paper has 100 marks. Duration two hours. Following is a sample question paper.
Study material
Links to video lectures
References – संदर्भ
May 2024 English version of Indian Constitution Download
Marathi Savidhan 2014 Download
भारतीय संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये आणि भारतीय संविधान समिती Download
Features of the Indian Constitution and the Constituent Assembly of India Download

2 Comments
Comments are closed.