महाराष्ट्राचे नेते – शरद पवार
१९४० – सुरवात… १२ डिसेंबर १९४० चा जन्म – आज ८० वर्षांचे – सहा दशके महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रीय – जागतिक घडामोडींचे यथार्थ भान असलेले नेते. यशवंतराव चव्हाण यांना गुरूस्थानी मानणारे, १९७८ – पुलोद सरकार १९७८ मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडून पुलोद आघाडीच्या माध्यमातून ते पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. हे सर्व पवार-यशवंतराव चव्हाण-वसंतदादा पाटील यांनी…