हैद्राबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि स्वामी रामानंद तीर्थ
हैदराबाद भारतात सामील करण्यासाठी किती रक्त सांडावं लागलं? – बीबीसी न्यूज मराठी स्वामी रामानंद तीर्थ स्वामीरामानंदतीर्थ : (३ ऑक्टोबर १९०३-२ जानेवारी १९७२). हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी…
![]()
