जागतिक राजकारणातील भारताचे स्थान
फेब्रुवारी महिन्यात चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षापरिषदेमध्ये म्यानमारच्या – ब्रह्मदेशाच्या विरोधात मांडलेला निषेधाचा ठराव संमत होऊ दिला नाही. बहुसंख्य देशांचा पाठिंबा असला तरी कायम सदस्यत्व असलेल्या चीनने आपल्या विशेष नकाराधिकाराचा वापर करून हा ठराव अडवला. चीनची म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक आहे आणि तेथिल लष्करी राजवटीबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. अधिक माहितीसाठी बीबीसी वरील बातमी वाचा….
This video also includes a brief history of Afghanistan. Afghanistan is a member of of the SAARC.
विकासाचे राजकारण – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ लेखकः शुभराज बुवा (२५ नोव्हेंबर २००९) Presented at a seminar (27th and 28th F डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय, परेल, मुंबई – ४०००१२ आंतरराष्ट्रीय संदर्भ राज्यकर्त्यांची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती (strong political will), तंत्रज्ञान, दुर्बल घटकांचे शोषण या आधारांवर विकास घडून येतो. काही देशात या विकासाची फळे सामान्य…