Applying for new courses etc.

शैक्षणिक वर्ष २०२७-२८ करिता अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये नवीन अभ्यासक्रम, विषय, विशेषस्तर विषय, अतिरिक्त तुकडी, नवीन विद्याशाखांना मान्यता देणेबाबतचे प्रस्ताव सादर करण्यासाठीची लिंक सुरू करण्यात आलेली आहे.The link has been activated to submit proposals for approving new courses, subjects, special-level subjects, additional batches, and new faculties in existing colleges for the academic year 2027-28.
https://htedu.maharashtra.gov.in/NCPS/Login/Index

Similar Posts