अँटोनिओ ग्राम्सी

अँटोनिओ ग्राम्सी

२३ जानेवारी १८९१ ते २७ एप्रिल १९३७ – अवघे ४६ वर्षाचे आयुष्य लाभले – इटलीमधील औद्योगिक दृष्ट्या मागास अशा सार्डीनिया प्रांतामध्ये जन्म – ग्राम्सी यांना लहानपणापासून अनेक शारिरिक व्याधींना तोंड द्यावे लागले होते. बालपण अत्यंत कठीण होते. त्याचे वडील कार्यालयातील काही प्रकारांमुळे तुरुंगात गेले होते. – इटालियन मार्क्सवादी – नवमार्क्सवादी –इटलीमधील साम्यवादी पक्षाचा संस्थापक –…

Loading

चीनने म्यानमारच्या बाजूने नकाराधिकाराचा वापर केला

फेब्रुवारी महिन्यात चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षापरिषदेमध्ये म्यानमारच्या – ब्रह्मदेशाच्या विरोधात मांडलेला निषेधाचा ठराव संमत होऊ दिला नाही. बहुसंख्य देशांचा पाठिंबा असला तरी कायम सदस्यत्व असलेल्या चीनने आपल्या विशेष नकाराधिकाराचा वापर करून हा ठराव अडवला. चीनची म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक आहे आणि तेथिल लष्करी राजवटीबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. अधिक माहितीसाठी बीबीसी वरील बातमी वाचा….

Loading