चीनने म्यानमारच्या बाजूने नकाराधिकाराचा वापर केला

फेब्रुवारी महिन्यात चीनने संयुक्त राष्ट्र सुरक्षापरिषदेमध्ये म्यानमारच्या – ब्रह्मदेशाच्या विरोधात मांडलेला निषेधाचा ठराव संमत होऊ दिला नाही. बहुसंख्य देशांचा पाठिंबा असला तरी कायम सदस्यत्व असलेल्या चीनने आपल्या विशेष नकाराधिकाराचा वापर करून हा ठराव अडवला.

चीनची म्यानमारमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक आहे आणि तेथिल लष्करी राजवटीबरोबर त्यांचे चांगले संबंध आहेत. अधिक माहितीसाठी बीबीसी वरील बातमी वाचा.

बीबीसी वरील बातमी

या पोस्टशी संबंधीत इतर पोस्ट

Loading

Similar Posts