व्याख्यानमाला – भारतीय राजकीय विचार
| |

व्याख्यानमाला – भारतीय राजकीय विचार

गोखले एज्यूुकेशन सोसायटीचेडॉ. टी. के. टोपे कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालय, परेल, मुंबई – ४०००१२राज्यशास्त्र विभागआयोजित राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठीराज्यस्तरीय व्याख्यानमाला (Zoom broadcast) व्याख्यानमाला भारतीय राजकीय विचार उद्घाटक – प्राचार्य वि. ब. रोकडे कार्यक्रम पत्रिका गुरूवार, २२ जुलै २०२१ दुपारी ४ ते ४:३० उद्घाटन समारंभ वक्ते प्राचार्य वि. ब. रोकडे दुपारी ४:३० ते ६:३० पहिले…

Loading

US troops leaving Afghanistan

https://www.bbc.com/news/world-asia-57564716 – BBC report The insurgents have taken more than 50 of 370 districts since May, UN special envoy Deborah Lyons told the Security Council, warning of “dire scenarios”. ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत अफगाणिस्तान सोडण्याची अमेरिका आणि नॅटोची योजना आहे. परंतु परिस्थिती सतत बदलती आहे आणि त्याप्रमाणे परतीच्या योजनेमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. जशी…

Loading

Admission process

सर्व विद्यार्थ्यांसाठी विशेष सूचना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीची प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. आपल्या महाविद्यालयात खालील प्रमाणे seats उपलब्ध आहेत. FYBA – 120 SYBA – 120 TYBA – 120 FYBCOM – 360 (तीन divisions – यामध्ये पहिल्या दोन अनुदानित आणि तिसरी division विनाअनुदानित आहे.  ह्या division साठी अधिक फी आहे.  २४० प्रवेश झाल्यावर तिसऱ्या division…

Loading

|

National Digital Library

National Digital Library of India (NDLI) is a virtual repository of learning resources which is not just a repository with search/browse facilities but provides a host of services for the learner community. It is sponsored and mentored by Ministry of Education, Government of India, through its National Mission on Education through Information and Communication Technology…

Loading