Question bank FYBA – Semester 2
Paper pattern and syllabus – प्रश्नपत्रिकेचे स्वरुप आणि अभ्यासक्रम Marks 100 Duration 3 hrs गुण १०० वेळ ३ तास प्रश्नपत्रिका दोन भागात असेल – पहिल्या भागात २५ वस्तुनिष्ठ प्रश्न (objective questions – multiple choice questions) असतील – प्रत्येक प्रश्नाला दोन गुण – म्हणजे पहिल्या भागाचे एकूण गुण ५०. पहिल्या भागाची प्रश्नपत्रिका तुम्हाला परिक्षा सुरु झाल्यानंतर…