महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट – १९६० पासून एप्रिल २०२२ पर्यंत तीन वेळा लागू

पहिल्यांदा १९८० मध्ये शरद पवारांचे पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. १७ फेब्रुवारी ते ८ जून १९८० – तब्बल ११२ दिवस म्हणजेच जवळपास ४ महिने. दुसऱ्यांदा २८ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर २०१४ अशी ३२ दिवसांसाठी लागू करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती…

Loading