TYBA Semester 6 Paper 4 India in world politics – summary

परराष्ट्र धोरण Feliks Gross फेलिक्स ग्रॉस – “विशिष्ट राज्याशी संबंध न ठेवण्याचा निर्णय देखील परराष्ट्र धोरण आहे” परराष्ट्रधोरण – अर्थ आणि व्याख्या जमीन, जल, वायु, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांनी पृथ्वी बनली आहे असे म्हणतात.  ती सगळीकडे सारखीच.  पण ठिकठिकाणची भौगोलिक परिस्थिती आणि वातावरण वेगळे.  प्राचीन काळापासून  पृथ्वीच्या अनेक भागांमध्ये स्वतंत्रपणे वेगवेगळ्या मानवी संस्कृतींचा विकास…

Loading