Feminism – स्त्रीवाद

स्त्रीवाद ही संकल्पना दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या सेमीस्टरमध्ये वेगवेगळ्या संदर्भात अभ्यासायची आहे. खाली दिलेल्या तीन लेक्चर्सच्या लिंक तुम्हाला या विषयाचा परिचय करून देतील. ही तीन लेक्चर्स पाहिल्यानंतर ही तीन notes (टिपणे) वाचा Britannica encyclopedia article about Feminism. Check this presentation about feminism. संदर्भ भारातातील सहा स्त्रीवादी विचारवंतांची तोंडओळख

Loading

जॉन रॉल्स

Theory of Justice – 1971 – but started with an article in 1957, then in 1963 and 1967 शोधनिबंध – Latest edition in 1999 – अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले. या पुस्तकावर प्रचंड टीकाही झाली. So almost 40 years of discussion of a concept.

Loading