Feminism – स्त्रीवाद

स्त्रीवाद ही संकल्पना दुसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या सेमीस्टरमध्ये वेगवेगळ्या संदर्भात अभ्यासायची आहे. खाली दिलेल्या तीन लेक्चर्सच्या लिंक तुम्हाला या विषयाचा परिचय करून देतील.

ही तीन लेक्चर्स पाहिल्यानंतर ही तीन notes (टिपणे) वाचा

Britannica encyclopedia article about Feminism.

Check this presentation about feminism.

लग्न, मुंज, सणवार यासगळ्याच्या पलीकडे देखील एक जग आहे, यांची जाणीवच खूप स्त्रियांना नसते. मला देखील वयाच्या ३५व्या वर्षापर्यंत प्रश्नच पडत नव्हते. स्त्रियांनी प्रश्न विचारावे अशी समाजात व्यवस्थाच निर्माण केली गेली नाही. प्रश्न विचारणाऱ्या स्त्रिया समाजाला आवडत नाही. ”एक सामान्य स्त्री ते कार्यकर्ता” असा प्रवास सांगत आहेत विद्या बाळ.

Vidya Bal: Many women are not even aware that there exists a whole world beyond festivals and ceremonies like marriage. Till the age of 35, I too did not raise questions. Our society never encouraged women to raise any questions – we were to accept everything docilely. Our society dislikes women who raise any questions. Vidya Bal narrating her journey from an ordinary woman to social activist.

फातिमा शेख आणि सावित्रीबाई फुले – The Print मधील हा लेख वाचा.

संदर्भ

भारातातील सहा स्त्रीवादी विचारवंतांची तोंडओळख

Loading

Similar Posts