Naxalism – नक्षलवाद

माओच्या Power through bullet, and not ballot या तत्त्वावर विश्वास असणारे अतिरेकी.

नक्षलबारी विभागात यांच्या कार्याला सुरवात झाली त्यावरून नक्षलवादी हे नाव पुढे रूढ झाले.

भारत सरकारच्या गृहमंत्रालयाचा नक्षल व्यवस्थापन विभाग होता. जून 2014 मध्ये सध्याच्या मोदी सरकारने या विभागाचे नामांतर Left Wing Extremism Division – डावे अतिरेकी विभाग असे केले.

नव्या विभागाच्या वेबसाईटवरील माहिती वरील फाईल मध्ये दिली आहे.

विभागाची रचना

नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी – Frequently Asked Questions (FAQ) येथे दिली आहे :-

Loading

Similar Posts