जागतिक दहशतवाद – Global Terrorism

Contents

अनुक्रमणिका

‘वाद’ म्हणजे काय

‘वाद’ किंवा ज्याला इंग्रजीमध्ये ‘ism’ म्हणतात त्याचा अर्थ आधी थोडक्यात समाजावून घेऊ, त्यानंतर दहशतवाद या विषयाकडे येऊ.

वाद किंवा ism

Back to contents

दहशतवादाचा मार्ग स्वीकारण्याची कारणे

दहशतवाद म्हणजे दहशतीच्या मार्गाने आपले उद्दीष्ट साध्य करणे. अर्थात एखादा माणूस दहशतवादाचा मार्ग स्वीकारतो त्याला तशीच गुंतागुंतीची कारणे असतात.

दहशतवाद

Back to contents

कसाबचे उदाहरण

कसाब हा पाकिस्तानमध्ये महामार्गावर वाटमारी करणारा एक भुरटा चोर – गुन्हेगार होता. तो दहशतवादी कसा झाला आणि त्याने 26/11 च्या घटना कशा घडवून आणल्या ?

कमीत कमी खर्चात निरंतर युद्ध चालवण्याचा सोपा मार्ग – दहशतवाद

कसाब कसा तयार केला गेला ?

Back to contents

ब्रेन वॉशिंग आणि लोन वुल्फ टेरॉरिझम

आज दहशतवादी मार्गांमध्ये बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. दहशतवादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. Lone wolf terrorism हा अलिकडचा दहशतवादाचा मार्ग. दहशतवादी विचारांचा प्रसार इंटरनेटच्या माध्यमातून केला जातो. कोणताही गट तयार केला जात नाही. व्यक्तीच्या Brain washing वर अधिक भर दिला जातो. अमेरिकेतील एका राज्यात एका सुरक्षा रक्षकाने एका नाईट क्लबवर हल्ला केला. दोन-चार स्वयंचलित बंदुकांमधून अंदाधूंद गोळीबार करून त्याने 49 लोकांना मारले आणि कित्येकांना जखमी केले.

Orlando shooting of 2016, also called Pulse nightclub shooting, mass shooting that took place at the Pulse nightclub in Orlando, Florida, in the early morning hours of June 12, 2016, and left 49 people dead and more than 50 wounded. It was the deadliest mass shooting in U.S. history up to that time.

The Shooter

The gunman, 29-year-old Omar Mateen, was a U.S. citizen born in Queens, New York, to Afghan parents. In May 2013 the Federal Bureau of Investigation declared Mateen to be “a person of interest” and launched a preliminary investigation of him after he told coworkers at a security firm that he had ties to al-Qaeda and Hezbollah. The 10-month investigation ended with no charges being filed against Mateen, but the FBI questioned him in 2014 after an associate of his became a suicide bomber for the Nusrah Front, a terrorist organization in Syria. Mateen later told a friend that he had been watching jihadist videos recorded by al-Qaeda propagandist Anwar al-Awlaki, and that friend notified the authorities. Like the first investigation, the second yielded no actionable evidence, and it was closed.

Mateen had held a Florida firearms license since 2007, when he began working as a security guard. Although his name had appeared in the FBI’s Terrorist Screening Database (the so-called “terrorist watch list”) while he was the subject of active investigations, it was removed once they were closed. In any event, his presence on that list would not have precluded him from legally purchasing firearms, and on June 4, 2016, Mateen bought a Sig Sauer MCX semiautomatic assault rifle. The following day he purchased a Glock 17 9mm semiautomatic pistol. Both weapons were used in the attack.

From Britannica Encyclopedia
लोन वुल्फ दहशतवाद

Back to contents

दहशतवादी घटनांचे वर्णन करणारी पुस्तके आणि फिल्मस

वेब सिरीज – २६/११

Back to contents

शासनपुरस्कृत दहशतवाद – State sponsored terrorism

हाही दहशतवादाचा एक प्रकार मानला जातो. जेव्हा एखादा देश त्या देशाच्या लष्कराच्या माध्यमातून किंवा इतर माध्यमातून प्रत्यक्ष दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होतो किंवा दहशतवाद्यांना प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देतो, अभय आणि आश्रय देतो तेव्हा त्याला शासनपुरस्कृत दहशतवाद किंवा राज्यपुरस्कृत दहशतवाद म्हणतात. पाकिस्तानच्या कारवाया हे या बाबतीतले उत्तम उदाहरण आहे. भारताने अनेक वेळा अनेक जागतिक मंचांवर पाकिस्तानच्या या कारवाया सिद्ध करून दाखवल्या आहेत. कित्येक दहशतवाद्यांकडे चीनी बनवाटीच्या बंदूका आणि इतर शस्त्रास्त्रे सापडली आहेत. हे एक प्रकारचे स्वस्त युद्ध म्हणता येईल.

Click the above image to read the Wikipedia article on State Sponsored Terrorism.

राज्यपुरस्कृत दहशतवाद

Back to contents

इस्त्रायल अरब संघर्ष – दहशतवादाचे प्रमुख कारण

इस्त्रायल, वेस्ट बँक, गाझा स्ट्रीप, इजिप्त, जॉर्डन, सिरीया, लेबेनॉन, भमध्य समुद्र, – Mediterranean Sea लाल समुद्र – Red Sea

Israeli law subjects all male and female Israeli citizens and residents to a military draft. Mandatory military service is generally 24 to 32 months, with this period varying depending on the recruit’s gender, age or professional training in medicine or dentistry. Limited exemptions from the draft apply to female recruits under circumstances defined by law.

Library of Congress reference

Munich massacre

१९७२ च्या म्युनिक (जर्मनीमध्ये) ऑलिम्पिक्स मध्ये ब्लॅक सप्टेंबर या दहशतवादी गटाने काही इस्त्रायली खेळाडूंची हत्या केली.

मोसाद

Entebbe Rescue Mission

Yasser Arafat – यासर अराफत, पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन – पी. एल. ओ.

Back to contents

दहशतवादाचे अर्थकारण

दहशतवादी आणि अंमली पदार्थांचा व्यापार

कोलंबिया हा दक्षिण अमेरिकेतील देश – मादक द्रव्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध – त्या देशातील पाब्लो एस्कोबार हा दहशतवादी – त्याला जिवंत किंवा मृत पकडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले – त्याचीच ही कथा. कोलंबियामधील स्थिती आजही फारशी सुधारलेली नाही.

Back to contents

पंजाबमधील दहशतवाद

पंजाबमध्ये १९८० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर दहशतवादाचा प्रादुर्भाव झाला. स्वतंत्र खलिस्तानची – शीखांच्या राज्याची मागणी करणाऱ्या काही दहशतवादी संघटनांनी हे घडवून आणले. त्याची पाळेमुळे इतिहासात सापडतात. भारतातील पंजाब राज्याची निर्मीती १९६६ साली करण्यात आली. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा जी फाळणी झाली त्यामध्ये पंजाबचा मुस्लीम बहुल भाग पाकिस्तानशी जोडला गेला. भारतात असलेल्या पंजाबमध्ये शीखांची बहुसंख्या होईल आणि त्यामुळे शीखांच्या वेगळ्या राज्याची मागणी होऊ शकते अशी भीती भारताच्या त्यावेळच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत होती त्यामुळे भारतातील पंजाबला आजच्या हरियाणा आणि हिमाचल प्रदेश बरोबर जोडले गेले.

अकाली दल हा तेथील प्रादेशिक पक्ष – शीख समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा – १९६६ नंतर वेगळे घटक राज्य झाल्यामुळे पंजाबचे वेगळे राजकारण सुरु झाले. त्यामध्ये अकाली दलामध्ये फूट पडावी या हेतूने जर्नेलसिंग भिंद्रनवाले या अतिरेकी नेत्याला प्रोत्साहन दिले गेले. त्यांची ताकद वाढत गेली. त्यांनी अमृतसरमधील सुवर्ण मंदीरात आपला मुक्काम हलवला आणि तिथून दहशतवादी कारवाया चालू झाल्या. त्या रोखण्यासाठी जून १९८४ मध्ये सुवर्णमंदीरात लष्करी कारवाई करण्यात आली – Operation Blue Star – या कारवाईमध्ये भिंद्रनवाले मारले गेले, परंतु सुवर्णमंदीरातील काही इमारतींना धक्का बसला.

शीख समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यामधूनच पंतप्रधान इंदिरा गांधी आणि जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या हत्येचा कट रचला गेला. (खाली दिलेला video पहा) पुढच्या वर्षभरात हे दोन्ही कट अंमलात आणले गेले.

१९३६ सालातील ब्रिटीश साम्राज्य – आजच्या पाकिस्तानपासून म्यानमार पर्यंत पसरलेले.
महाराजा रणजित सिंग – शेर-ए-पंजाब

जर्नेलसिंग भिंद्रावाले
पोलीस अधिकारी श्री. के. पी. एस. गील यांच्याशी श्री. शेखर गुप्ता यांची बातचीत
जनरल अरूण वैद्य यांच्या हत्येच्या कटाची कहाणी

पंंतप्रधान इंदिरा गांधींच्या हत्येनंतर भारताच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये अनेक बदल करण्यात आले. पुढील काही वर्षांमध्ये पंजाबमधील दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. के. पी. एस. गील यांची वर दिलेली मुलाखत पहा.

Back to contents

लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम

By Source, Fair use, Link
Women in LTTE

Back to contents

Irish Republican Army

Gorkha National Liberation Front

Flag of Gorkhaland
Subhash Ghising, Leader of GNLF

Back to contents

Guantanamo Bay – War against terror

काश्मीरमधील दहशतवाद

चीन मधील उईघर “दहशतवादी”

चीनच्या शिंगझियांग प्रांतातील उईघर जमातीचे लोक दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत आणि ते चीनच्या राष्ट्रहीताच्या विरुद्ध आहे असे चीनचे म्हणणे आहे. त्यांनी उईघर लोकांसाठी वेगळे कॅम्प उघडले आहेत. तेथे सरकारने ताब्यात घेतलेल्या उईघर लोकांना सक्तीने डांबून ठेवण्यात येते. तिथे त्यांच्या अत्याचार केले जातात असेही आरोप आहेत.

उईघर जमातीच्या लहान मुलांना पालकांपासून वेगळे करून वाढवण्यात येते – त्यांचे वेगळ्या पद्धतीने समाजीकरण – राजकीय समाजीकरण करण्यात येते. ते मोठे होतील तेव्हा आपला खरा इतिहास विसरलेले असतील. ते जेव्हा detention camp मधून बाहेर पडतील तेव्हा आपल्या आई-वडीलांना तरी ओळखतील की नाही अशी शंका व्यक्त केली जाते.

अमेरिकेमध्ये उईघर लोकांनी आश्रय घेतला आहे. त्यांच्या तिथे संघटना आहेत. त्यापैकीच एका उईघर कार्यकर्त्याची अमेरिकेच्या NPR – National Public Radio च्या न्यूयॉर्क एफ. एम. केंद्राने घेतलेली मुलाखत ऐका :-

उत्तर कोरिया

केमीकल अली – अलि हसन अल माजीद

हा सद्दाम हुसेनचा चुलत भाऊ

बाली मधील दहशतवादी हल्ला

Bali bombing memorial in London, St. James Park

Back to contents

फ्रान्समधील दहशतवादी हल्ले – Terrorist attacks in France

Back to contents

दहशतावादी आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीमधील क्रांतिकारक

आदरणीय क्रांतीकारक

ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ श्री. य. दि. फडके यांनी एका व्याख्यानामध्ये सांगितलेला मुद्दा मला इथे नोंदवावासा वाटतो. क्रांतीकारकांनी बॉम्ब स्फोट केले, हत्या केल्या जशा आज दहशतवादी करतात – उदा. परंतु क्रांतीकारकांना नैतिकतेची जाण कायम असायची. त्यांनी विनाकारण निरपराध नागरिकांना कधी मारले नाही, किंवा ओलीस ठेवले नाही, स्त्रियांवर अत्याचार केले नाहीत किंवा लहान मुलांचा, अपंगांचा, दुर्बलांचा, वृद्धांचा छळ केला नाही. जबरदस्तीने कोणाला क्रांतीकार्यात ओढले नाही.

काहीवेळा अपघाताने चुकीच्या माणसाची हत्या झाली किंवा चुकीचा माणुस जखमी झाला तर त्यांना दुःख वाटत असे, काही प्रसंगात त्यांनी संबंधीतांच्या नातेवाईकांची माफी मागितल्याची उदाहरणे आहेत. आजचे अतिरेकी, दहशतवादी पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात – अंमली पदार्थांचा व्यापार करणे, सर्वप्रकारच्या अवैध धंद्यांमध्ये गुंतवणुक इत्यादी. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारकांनी प्रसंगी उपाशी राहून आपले कार्य केले होते. पैसे मिळवण्यासाठी त्यांनी कधीही कोणत्याही अवैध मार्गांचा वापर केला नाही.

https://youtu.be/tmS81G8nT5E

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया – ISIS चा हिंसाचार

Islamic State of Iraq and the Levant असेही नाव त्यांना दिलेले आहे. लेव्हांट हा पश्चिम आशियाचा किंवा मध्येपूर्वेचा एक भाग आहे. याची व्याख्या बदलती आणि वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी केलेली आहे. अरेबिक मध्ये त्यांना दाएश असेही म्हणतात. दाएश या अरेबिक शब्दाला काही अपमानास्पद अर्थ असल्यामुळे आयसीस च्या लोकांना तो उल्लेख आवडयचा नाही.

Over the last few months, there has been a concerted effort by several senior global politicians to give a new name to the group known as ISIS, or Islamic State, IS or ISIL. That new name is ‘Daesh’. If you’ve followed coverage of this attempted official linguistic sea change, you’ll have gathered that the new name, although it’s just an Arabic acronym equivalent to the English ‘ISIS’, apparently delegitimises the organisation, mocks them, and thus drives them to threaten taking violent retribution on anyone who uses it.

Article by Alice Guthrie

CNN video – cold blooded murders.

Back to contents

बोको हराम

https://youtu.be/eg7UjHFcklI

Back to contents

रवांडामधील १९९० च्या दशकातील हिंसाचार

Back to contents

रशियन पद्धतीने दहशतवादाचा सामना

नको त्यांच्या बरोबर करावी लागणारी मैत्री…

“…The same risks exist today. To solicit support for its anti-terror coalition, the Bush administration has lifted sanctions imposed on Pakistan for testing nuclear weapons, begun to side rhetorically with Russia in its brutal fight in Chechnya, and sought assistance from key state sponsors of terrorism such as Iran and Sudan. These and other steps may be needed to address a short-term emergency, but they may come at a hefty price in the long term.”

नागरी स्वातंत्र्यावर घाला…

“Third, the United States must not needlessly sacrifice its civil liberties as it combats the terrorist threat. The willingness with which Washington and the country as a whole trampled on cherished civil liberties during the McCarthy years of the early cold war is too well known to merit repeating. Perhaps most remarkable about how Americans reacted in the first month after the September 11 attacks was how quickly they acknowledged the importance of not forfeiting America’s basic principles as the country met its new challenge. Politicians, the media, and the public emphasized the importance of tolerance. Civil libertarians challenged the merits of some of the administration’s proposed changes to law enforcement authority. The question that remains is whether this commitment to fundamental principles of liberty will withstand future terrorist attacks.”

निरंतर चालणारे युद्ध…

“In the end, America’s campaign to restore the margin of security it enjoyed before September 11 will be neither easy nor quick. The defeat of terrorism will not be achieved or celebrated in one grand moment. There will be no V-E or V-J day, no ticker-tape parade along Fifth Avenue. America’s victory will be piecemeal. Every day the United States goes without a terrorist attack will be a triumph. But even that limited achievement requires waging the fight against terrorism with a clear memory that the last war demanded much more than just battlefield bravery. Otherwise, any victory will be tarnished by the new problems the United States will reap.”

Brookings article about US war on terror

Back to contents

डॅनियल पर्ल

https://en.wikipedia.org/wiki/Daniel_Pearl

Back to contents

फ्रेडरीक फोरसिथ

फोरसिथ यांची सर्वात गाजलेली १९७१ साली प्रसिद्ध झालेली कादंबरी

फ्रेडरीक फोरसिथ – एक बहुआयामी व्यक्तीमत्व – बीबीसी चे पत्रकार, ब्रिटीश वायुदलात वैमानिक, गुप्तहेर, लेखक अशा अनेक भूमिका त्यांनी आयुष्यभर गाजवल्या. दहशतवाद साध्या सोप्या शब्दात समजावून घ्यायचा असेल तर त्यांच्या कादंबऱ्या वाचा – दी अफगाण, दी कोब्रा, दी किल लिस्ट – अफगाण मध्ये तालिबानचा प्रश्न, कोब्रामध्ये जगभरातील मादक द्रव्यांचा व्यापार तर किल लिस्ट मध्ये अमेरिकेतील सध्याच्या दहशतवादी कारवायांची सविस्तर चर्चा आहे.

Back to contents

Loading

Similar Posts