कोकणातील नवनगरे

महाराष्ट्राचा विकास कसा होतो आहे. त्या प्रक्रियेमध्ये कोणाचे हीत साधले जात आहे आणि कोणाचे हीतसंबंध जोपासले जात आहेत, महाराष्ट्रातील जमीनीचे प्रश्न हे सर्व अभ्यासताना या बातमीचा उपयोग होईल.

Loading

जनहीत याचिकेसंबंधी – About PIL

जनहीत याचिका म्हणजे काय याचे उदाहरण म्हणून आपण या बातमीकडे बघणार आहोत. माहिती अधिकार कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली.

Loading

जॉन रॉल्स

Theory of Justice – 1971 – but started with an article in 1957, then in 1963 and 1967 शोधनिबंध – Latest edition in 1999 – अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झाले. या पुस्तकावर प्रचंड टीकाही झाली. So almost 40 years of discussion of a concept.

Loading