स्त्रीवाद

Feminism – स्त्रीवाद स्त्रीवाद म्हणजे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या स्त्री आणि पुरुष समान आहेत या विचारांवर विश्वास ठेवणारी विचारप्रणाली.  पश्चिमेकडे या विचारप्रणालीची सुरवात झाली परंतु आज हा विचार जगभर पसरलेला आहे.  जगभर या विचाराचे समर्थन करणाऱ्या संस्था आणि कार्यकर्ते आहेत. इतिहास काळात पाश्चिमात्य देशातही चूल आणि मूल हेच स्त्रियांचे मर्यादित विश्व होते.  सार्वजनिक जीवन…

Loading