संयुक्त महाराष्ट्र चळवळ

संयुक्त महाराष्ट्र चळवळ १८९० पासून स्वतंत्र मराठी भाषिक राज्याच्या स्थापनेची मागणी लोकमान्य टिळक आणि त्यांचे कार्यकारी संपादक न. चि. केळकर यांनी अग्रलेखातून मागणी केली.   १९२० मध्ये महात्मा गांधींनी प्रथम राष्ट्रीय व्यासपिठावरून भाषिक राज्यांची निर्मिती आवश्यक असल्याची घोषणा केली.  – नागपूर कॉंग्रेस अधिवेशन अध्यक्षीय भाषणात बोलताना.  कॉंग्रेस सत्तेमध्ये आल्यास प्राधान्याने हे कार्य केले जाईल असे आश्वासन … Read more

 833 total views