प्रवास लोकलचा…

प्रवास लोकलचा… खिडकी जवळचे सीटदोन सीट च्या मधली उभे राहण्याची जागाफॅन खालचे सीटदरवाज्यात उभे राहून हवा खाणेसामान वर ठेवणारा स्वयंसेवकगरजूना जागा देणारे दयाळूकुठे उतरायचे ते सांगणारे गाईडस्पेशल डब्बा आहे याची जाणीव असणारे आणि करून देणारे चौथे सीटमसाज घेत उभे राहण्याची धडपडहाडे मोडतील ही भीतीमोबाईल, पाकीट मारले जाईल ही भीतीफाटलेले पत्रे आणि बॉम्बची भीतीधक्का-बुक्की, घाम, वासदारूचा…

Loading

होळी (नंतरची) पहाट…

डॉक्टरांच्या जबरदस्तीमुळे सकाळी फिरायला निघालोनेहमीप्रमाणे (?)प्रश्न चिन्ह माझे नाही, बायकोच्या चेहऱ्यावरून काढून लावलयज्याचे श्रेय त्याला दिलेले बरे, उगीच कॉपीराईटचा भंग नको असो, डॉक्टरांच्या जबरदस्तीमुळे सकाळी फिरायला निघालोकाल होळी, जागोजागी राखेचे ढीग दिसत होतेत्या ढीगांवर कुत्री मस्त उब घेत वेटोळ करून झोपली होतीकाही फ्रेश होऊन कळपाकळपाने टेहाळणी च्या कामाला लागली होतीकाही टक लावून कारच्या छत्रछायेखालून बघत…

Loading