|

ना. म. जोशी

जोशी, नारायण मल्हार : (५ जून १८७९–३० मे १९५५). भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक. कुलाबा जिल्ह्यातील गोरेगाव येथे जन्म. त्यांचे वडील वेदविद्यासंपन्न व प्रसिद्ध फलज्योतिषी होते. नारायणरावांचे गोरेगाव येथे वेदाध्ययन व प्राथमिक शिक्षण पार पडले. वडील भाऊ महादेवराव यांच्या आग्रहावरून ते १८९३ मध्ये इंग्रजी शिक्षणाकरिता पुण्याला गेले. १९०० साली त्यांचा विवाह झाला तथापि त्यांची पत्नी रमाबाई…

Loading

|

हैद्राबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि स्वामी रामानंद तीर्थ

हैदराबाद भारतात सामील करण्यासाठी किती रक्त सांडावं लागलं? – बीबीसी न्यूज मराठी स्वामी रामानंद तीर्थ स्वामीरामानंदतीर्थ : (३ ऑक्टोबर १९०३-२ जानेवारी १९७२). हैदराबाद (दक्षिण) स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर.त्यांचा जन्म कर्नाटकातील सिंदगी (जिल्हा विजापूर) येथे कर्मठ ब्राह्मण कुटुंबात झाला. वडील भगवानराव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यांनी…

Loading