Semester IV – Paper III – Indian Administration – भारतीय प्रशासन

Refer to this site for details on all topics

Introduction to Indian Administration – भारतीय प्रशाासनाची ओळख

Evolution and Constitutional context – उत्क्रांती आणि घटनात्मक प्रशासन


Salient features – प्रमुख वैशिष्ट्ये
District Administration since independence – स्वातंत्र्यापासूनचे जिल्हा प्रशासन

Personnel Administration – कर्मचारी प्रशासन

Recruitment – All India Services, Central services and state services
नोकरभरती – आखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, राज्य सेवा
Public Service Commission – Union Public Service Commission and Maharashtra Public Service Commission
लोकसेवा आयोग – केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग
Training – All India Services, Central services, State services (Maharashtra)
प्रशिक्षण – आखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा, राज्यसेवा (महाराष्ट्र)

Financial Administration – अर्थ प्रशासन

Budgetary process – अर्थसंकल्पाची प्रक्रिया
Parliamentary committees – Public Accounts Committee, Estimates committee, Committee on Public Undertakings
संसदीय समित्या – लोकलेखा समिती, अंदाज समिती, सार्वजनिक उपक्रम समिती
Comptroller and Auditor General – महालेखापाल

Contemporary issues in Indian Administration – भारतीय प्रशासनातील समकालीन प्रश्न

Integrity in Administration – Lokpal, Lokayukta and CVC – प्रशासनातील सचोटी – लोकपाल, लोकआयुक्त आणि केंद्रीय दक्षता आयोग
Citizen and Administration – नागरिक आणि प्रशासन
Citizen’s Charter – नागरिकांची सनद

References – संदर्भ

केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परिक्षा (Civil Services Exam) दरवर्षी घेतली जाते. 2021 च्या परिक्षेसाठीची जाहिरात खाली दिली आहे. परिक्षेच्या संदर्भातील प्रत्येक बाबीची – उमेदवाराची अर्हता (qualifications) अभ्यासक्रम, कोणत्या सेवांसाठी परिक्षा घेतली जाते त्या सेवांची यादी – पूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. ‘कर्मचारी प्रशासन’ या दुसऱ्या पाठातील सर्व मुद्दे समजण्याच्या दृष्टीने ही जाहिरात महत्त्वाची आहे – तुम्हाला परिक्षा द्यायची असेल किंवा नसेल तरी ही जाहिरात किंवा परिक्षेचे अधिकृत सरकरी नोटीफिकेशन जरूर वाचा :-

Loading

Similar Posts