भारत रशिया संबंध

रशिया आणि भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची पत्रकार परिषद – ६ एप्रिल २०२१ – YouTube वर पहा आणि Save च्या बाजूला असलेल्या open transcript या link वर क्लिक करून भाषणाची transcript पहा.


रशिया – रोमानोव्ह घराण्याची राजेशाही – झार – 1917 रशियन राज्यक्रांती – साम्यवाद – लेनिन – सोव्हिएट रशिया – 1991 – रशिया – येल्तसिन – पुतिन – मेद्वदेव – पुतिन

रशियाचा झार आणि त्याचे कुटुंब – 1911 सालचा फोटो
रशियन राज्यक्रांती – लेनिन
जोसेफ स्टॅलिन
Soviet Premier Nikita Khrushchev makes a point during a press conference at the National Press Club.
बोरीस येल्तसिन
पुतिन आणि मेद्वेदेव
पहिल्या सहा मिनिटांनंंतर प्रत्यक्ष विषयाला सुरवात

सोव्हिएट रशिया आणि रशिया – १९९१ नंतरचा रशिया

रशियाच्या दृष्टीने भारताचे काय महत्त्व आहे ?

1971 भारत – सोव्हिएट मैत्री करार – आता त्याचाही फारसा संबंध राहीला नाही.

तीन मुद्दे – व्यापार आणि आर्थिक सहकार्य – लष्करी सामुग्रीची देवाण घेवाण – दोघांचे परराष्ट्र धोरण साधारण अमेरिका आणि चीन विरोधी

पुतिन ही व्यक्ती नव्हे, प्रवृत्ती – ती जगभर बोकाळते आहे, बोकाळणार आहे.

रशिया आणि अफगाणिस्तान

https://youtu.be/1joxBmBYZw0

1979 मध्ये सोव्हिएट रशियाने अफगाणिस्तानमध्ये आपले सैन्य घुसवले. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये साम्यवादी राजवट प्रस्थापित करण्यात आली. या सगळ्याला अमेरिका आणि सोव्हिएट युनियन यांच्यामधील शीतयुद्धाचा संदर्भ होता.

References

Deutsche Welle (DW) is Germany’s international broadcaster and one of the most successful and relevant international media outlets. In 2020, our multimedia content in 30 languages reaches 249 million weekly user contacts, thus significantly exceeding the company’s target for 2021. In comparison with the previous year, the number of user contacts increased by 52 million (plus 26 percent) which is the highest growth rate to date.  

The Soviet Union began to crumble post 1970 – and fell apart completely after 1991. The former Soviet countries were left bankrupt and traumatized and facing what would be an anarchic decade.

Part 1: https://www.youtube.com/watch?v=SgzGL…

Part 2: https://www.youtube.com/watch?v=fSqMp…

Part 3: https://www.youtube.com/watch?v=DCgDC…

Part 4: https://www.youtube.com/watch?v=RE5AO…

Playlist: https://www.youtube.com/playlist?list…

After the fall of the Iron Curtain, former Soviet nations had to deal with a chaotic period marked by military conflicts and the search for new national identities and a new self-awareness. The four-part documentary ‘Moscow’s Empire’ looks for answers to these developments, and provides a variety of perspectives on life in the former Soviet block countries – from the people who have experienced events first hand and, in some cases, shaped them.

Loading

Similar Posts