ATKT problematic cases
December 2020 exams Presentations Semester 2 Paper 1 – some questions जातीच्या राजकीयीकरणाचा सिद्धांत – रजनी कोठारी – प्रभुत्वशाली जातीचा सिद्धांत – एम. एन. श्रीनिवास झारखंड, उत्तरांचल, छत्तीसगड ही राज्ये २००० साली स्थापन झाली. संघराज्य व्यवस्थेमध्ये सत्तेचे प्रादेशिक विभाजन केले जाते. भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीमध्ये एकूण ३ याद्या आहेत – ज्यामध्ये केंद्र आणि राज्यामधील सत्तेचे…