वंचित बहुजन आघाडी

स्थापना २०१८ भारिप-बहुजन महासंघ या आघाडीमध्ये २०१९ मध्ये विलीन झाला अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे या आघाडीचे अध्यक्ष आहेत. अधिक माहितीसाठी Wikipedia मधील हा लेख वाचा

Loading

|

स्पर्धा परिक्षेची पूर्वतयारी – प्रा. तुकाराम जाधव, युनिक अकॅडमी, पुणे

सोलापूरच्या संगमेश्वर महाविद्यालयातील उपक्रम

Loading

भारतातील राजकीय पक्ष आणि त्यांचे प्रकार

भारतीय निवडणुक आयोगाने १५ मे २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या राष्ट्रीय, राज्य आणि नोंदणीकृत पक्षांच्या याद्या भारतात निवडणुक आयोगाने राजकीय पक्षांची विभागणी तीन प्रकारात केली आहे १. राष्ट्रीय पक्ष (National political parties) २. प्रादेशिक पक्ष (Regional political parties) ३. नोंदणीकृत पक्ष (Registered unrecognised political parties) नोंदणीकृत पक्ष अनेक आहेत. References 2019 elections

Loading