मराठी राजभाषा दिन

सोमवार, २७ फेब्रुवारी २०२३ रोजी महाविद्यालयाच्या वाचनालयात पुस्तक प्रदर्शन भरवून मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. प्रभारी प्राचार्य डॉ. नागेश सूर्यवंशी यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला आणि प्रदर्शनाचे उद्घाटन केले. लायब्ररीयन गीतांजली साबळे आणि लाला भंडलकर यांनी प्रदर्शनाचे आयोजन केले. विद्यार्थी व प्राध्यापक या कार्यक्रमास उपलब्ध होते. मराठीच्या विभागप्रमुख डॉ. तोरणे यांचे ऑनलाईन … Read more

 329 total views,  1 views today