|

रक्तदान शिबीर

राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे (NSS) शनिवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी प्रोग्राम ऑफिसर प्रा. डॉ. सुप्रिया यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले. १८ बाटल्या रक्त संकलित झाले.

Loading

Similar Posts