|

Lecture series about Russia and Ukraine

डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय, परळ, मुंबई आणि 

मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद

यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमाला

उद्घाटक प्रभारी प्राचार्या डॉ. अश्विनी तोरणे

अध्यक्ष डॉ. संजय वाघ, 

शां. घोलप गो. पवार महाविद्यालय, शिवळे, ता. मुरबाड जि. ठाणे


बुधवार दि. १६ मार्च २०२२

दुपारी ३:३० ते ५:३०

विषय  – २१ व्या शतकातील भारत रशिया संबंध

वक्त्या – डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे

प्राध्यापक आणि विभाग प्रमुख – नागरिकशास्त्र आणि राजकारण विभाग, मुंबई विद्यापीठ

वकत्यांचा परिचय – डॉ. महेश भागवत 

आभारप्रदर्शन डॉ.- पराग पाटील


गुरवार दि. १७ मार्च २०२२

दुपारी ४:०० ते ६:०० 

विषय – युक्रेन प्रश्नाचे विविध पैलू

वक्ते – डॉ. संजय देशपांडे, 

प्राध्यापक आणि विभाग प्रमुख – युरेशियन स्टडीज विभाग, मुंबई विद्यापीठ

 वकत्यांचा परिचय – डॉ. लियाकत खान

आभारप्रदर्शन – डॉ. वाल्मिक गर्जे


दोन्ही व्याख्याने मराठीतून असतील.  राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि विद्यार्थी तसेच आंतरराष्ट्रीय राजकारण आणि चालू घडामोडींमध्ये रस असलेल्या सर्वांसाठी ही व्याख्यानमाला खुली आहे.  यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी खालील लिंकवर क्लिक करून गुगल फॉर्ममध्ये नोंदणी करावीः-

https://forms.gle/5Fgd5L6urTvds2pn8

सहभागी झालेल्या सर्वांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल.

                              संयोजक शुभराज बुवा

डॉ. अश्विनी तोरणे प्रभारी प्राचार्य डॉ. टी. के. टोपे रात्र महाविद्यालय

डॉ. संजय वाघ, अध्यक्ष, मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र परिषद

Loading

Similar Posts