| |

व्याख्यानमाला – भारतीय राजकीय विचार

गोखले एज्यूुकेशन सोसायटीचे
डॉ. टी. के. टोपे कला आणि वाणिज्य रात्र महाविद्यालय, परेल, मुंबई – ४०००१२
राज्यशास्त्र विभाग
आयोजित राज्यशास्त्राच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसाठी
राज्यस्तरीय व्याख्यानमाला (Zoom broadcast)

व्याख्यानमाला

भारतीय राजकीय विचार

उद्घाटक – प्राचार्य वि. ब. रोकडे

कार्यक्रम पत्रिका

गुरूवार, २२ जुलै २०२१

दुपारी ४ ते ४:३०

उद्घाटन समारंभ

वक्ते प्राचार्य वि. ब. रोकडे

दुपारी ४:३० ते ६:३०

पहिले व्याख्यान

प्रा. अरुणा पेंडसे

(निवृत्त प्राध्यापक मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग)

न्या. महादेव गोविंद रानडे यांचे राज्यसंस्था आणि अर्थकारणविषयक विचार

प्रा. अरुणा पेंडसे

शुक्रवार, २३ जुलै २०२१

दुपारी ४ ते ६  

श्री. मिलिंद बोकील

(महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते)

महात्मा गांधींचे राज्यविषयक विचार 

श्री. मिलिंद बोकील

शनिवार, २४ जुलै २०२१

दुपारी ४ ते ६

प्रा. हर्ष जगझाप

(प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर – विवेकाधिष्ठीत आणि मूलगामी सुधारणा

प्रा. हर्ष जगझाप

सोमवार, २६ जुलै २०२१

दुपारी ४ ते ६

प्रा. अशोक चौसाळकर

(निवृत्त प्राध्यपक आणि विभाग प्रमुख, राज्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

आगरकरांचा विवेकनिष्ठ राष्ट्रवाद

प्रा. अशोक चौसाळकर

मंगळवार, २७ जुलै २०२१

दुपारी ४ ते ६

प्रा. संज्योत आपटे

(उपप्राचार्या, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे)

नेहरूंचा समाजवाद

प्रा. संज्योत आपटे

बुधवार, २८ जुलै २०२१

दुपारी ४ ते ६

श्री. सुभाष वारे

(समाजवादी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्ते)

लोहीयांचा समाजवाद 

श्री. सुभाष वारे

गुरुवार, २९ जुलै २०२१

दुपारी ४ ते ६

प्रा. चैत्रा रेडकर

(सहयोगी प्राध्यापक आणि उपविभागप्रमुख (deputy chair) मानव्य (Humanities) आणि समाजशास्त्रे विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्यूकेशन अँड रिसर्च, पुणे)

राष्ट्रवादाची सैद्धांतिक चौकट


शुक्रवार, ३० जुलै २०२१

दुपारी ४ ते ६

प्रा. चैत्रा रेडकर

(सहयोगी प्राध्यापक आणि उपविभागप्रमुख (deputy chair) मानव्यविद्या (Humanities) आणि समाजशास्त्र विभाग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्यूकेशन अँड रिसर्च, पुणे)

राष्ट्रवादाची टागोर आणि सावरकर प्रणित समिक्षा


जुलै २०२० मध्ये पाश्चिमात्य राजकीय विचारवंतांसंबंधी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्या व्याख्यानमालेचे संपूर्ण रेकॉर्डींंग YouTube वर उपलब्ध आहे. त्या व्याख्यानांचा अनेक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना अनेक प्रकारे फायदा झाला. त्यासंबंधीच्या प्रतिक्रिया त्यांनी महाविद्यालयाकडे व्यक्त केल्या होत्या.

प्राचार्य वि. ब. रोकडे

संदर्भ

  1. पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील प्रा. चौसाळकर सरांची मुलाखत, सरांचे EPW मधील लेख, सरांच्या काही मराठी पुस्तकांची यादी, काही इंग्रजी पुस्तकांची यादी
  2. भारतीय राजकीय विचारवंतांविषयी एक टिपण
  3. २००६ मध्ये त्यावेळच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या Indian Institute of Science and Research विषयी अधिक माहिती.
  4. श्री. मिलिंद बोकील यांच्यासंबंधीचा एक स्लाईड शो
  5. Prof. Ramchandra Guha about Nehru –

On Nehru

Historian and litterateur Ramchandra Guha said that Nehru was the most inclusive of Indians after Mahatma Gandhi.“He was a Hindu who reached out to Muslims and was a North Indian who understood and respected South Indian languages and culture,” said the writer. Guha lauded Gandhi’s choice of Nehru as his successor and pointed out Nehru’s progressive stand on women.

Some passages from Samagra Savarkar Vangmaya and other sources

Cow is worthy of protection so long as this serves humanitarian and national interests
Animals such as the cow and buffalo and trees such as banyan and peepal are useful to man, hence we are fond of them; to that extent we might even consider them worthy of worship; their protection, sustenance and well-being is our duty, in that sense alone it is also our dharma! Does it not follow then that when under certain circumstances, that animal or tree becomes a source of trouble to mankind, it ceases to be worthy of sustenance or protection and as such its destruction is in humanitarian or national interests and becomes a human or national dharma? (Samaj Chitre or portraits of society, Samagra Savarkar vangmaya, Vol. 2, p.678)
…When humanitarian interests are not served and in fact harmed by the cow and when humanism is shamed, self-defeating extreme cow protection should be rejected…(Samagra Savarkar vangmaya, Vol. 3, p.341)
…A substance is edible to the extent that it is beneficial to man. Attributing religious qualities to it gives it a godly status. Such a superstitious mindset destroys the nation’s intellect. (1935, Savarkaranchya goshti or tales of Savarkar, Samagra Savarkar vangmaya, Vol. 2, p.559)

Loading

Similar Posts