भारताचे महान्यायवादी – Attorney General of India

भारताचे महान्यायवादी – सोली सोराबजी – १९३० – २०२१

भारताचे भूतपूर्व महान्यायवादी – अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे आज ३० एप्रिल २०२१ रोजी निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. केशवानंदभारती, बेसिक स्ट्रक्चर अशा अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.

Loading

Similar Posts