|

Student Satisfaction Survey by NAAC – Feb. 2024 onwards.

Link to Survey form

तुमच्या ईमेल कडे लक्ष द्या – NAAC Survey ची लिंक तुमच्या ईमेलवर येणार आहे.

Link to presentation

Link to descriptive video

प्रश्नावलीतील प्रश्नांचा मराठीतून सारांश

1. अभ्यासक्रम किती पूर्ण होतो ?

2. शिक्षकांची तयारी ?

3. शिक्षकांचे संवाद कौशल्य ?

4. शिक्षकांचा शिकवण्यासंबंधीचा दृष्टीकोन ?

5. पेपर – प्रोजेक्ट तपासणीचा दर्जा ?

6. तुमच्या प्रोजेक्ट-असाईनमेंट संबंधी तुमच्याशी चर्चा होते का ?

7. इंटर्नशिप, स्टुडंट एक्सचेंज, फिल्ड व्हिजीट – हे नेहमी चालू असते का ?

8. शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा तुमची समज वाढण्यात, सामाजिक जिवनात आणि भावनिक विकासामध्ये फायदा होतो – कितपत मान्य आहे?

9. तुमची संस्था तुम्हाला शिकायला आणि विकसित व्हायला मदत करते – कितपत मान्य आहे?

10. शिक्षक तुमच्याशी तुमची अपेक्षित क्षमता, अभ्यासक्रमाच्या उद्दीष्टे याबद्दल चर्चा करतात का ?

11. तुम्हाला दिलेल्या कामासंबंधी शिक्षक तुमचा पाठपुरावा करतात का ?

12. शिक्षक संकल्पना समजावून सांगताना उदाहरणे आणि व्यावहारिक उपयोग यांची चर्चा करतात का ?

13. शिक्षक तुमची क्षमता ओळखून तुमच्या पातळीला योग्य अशी आव्हाने तुमच्या समोर ठेवतात का ?

14. शिक्षक तुमच्या मर्यादा ओळखतात आणि त्या ओलांडायला तुम्हाला मदत करतात असे होते का ?

15. शिकणे आणि शिकवणे या प्रक्रियांवर लक्ष ठेवून, सतत आढावा घेऊन, त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न संस्था करते का ?

16. शिकवण्याची पद्धत विद्यार्थी केंद्रीत, त्यांच्या सहभागाला वाव देणारी आहे का ?

17. शिक्षक तुम्हाला अभ्यासाशिवाय इतर कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन देतात का ?

18. बाहेरच्या जगासाठी तुम्हाला तयार करण्यासाठी संस्था / शिक्षक किती प्रयत्न करतात ? तुम्हाला नित्यआचरण कौशल्य, शिष्टाचार (manners, soft skills, polite and correct behaviour, etiquettes), जीवन कौशल्य, रोजगारक्षमता याबद्दल काय मार्गदर्शन मिळते ?

19. किती टक्के शिक्षक शिकवताना प्रोजेक्टर, multimedia इत्यादींचा वापर करतात ? उदा. ६ शिक्षक – सगळेच वापर करतात – ६ पैकी ६ तर १०० पैकी किती ? (6 x 100) / 6 = 100 टक्के. ६ पैकी ४ तर १०० पैकी किती – (4 x 100) / 6 = 66.66 % rounded to 67%

20. तुमच्या संस्थेमधील शिकण्याचा आणि शिकवण्याचा दर्जा अतिशय उत्तम आहे. कितपत सहमत आहात ?

21. शिकणे आणि शिकवणे सुधारण्यासाठी तीन निरीक्षणे / सूचना द्या.

a.

b.

c.

Loading

Similar Posts