|

पुस्तक परिचय -आगरकर विचार

आगरकर विचार

डॉ. भास्कर लक्ष्मण भोळे, प्रा तानाजी ठोंबरे, डॉ. अशोक चौसाळकर

लोकवाड्मय गृह, मुंबई

जानेवारी २००७ पहिली आवृत्ती

मूल्य २५० रुपये, पृ. ३१ + १९९

जानेवारी २००७ मुंबईच्या लोकवाड्मय ग्रहाच्या वतीने प्रकाशित आगरकर विचार हे पुस्तक – राज्यशास्त्राच्या महाराष्ट्रातील थोर अभ्यासकांच्या परंपरेतील तीन महान लेखकांची तीन पुस्तके एकत्र करून हे पुस्तक संपादीत केलेले आहे.

Loading

Similar Posts