| |

नावामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्यासंबंधी शासन परिपत्रक

महाराष्ट्र शासनाने नावामध्ये आईच्या नावाचा समावेश करण्यासंबंधी परिपत्रक काढले आहे. उमेदवाराचे नाव, त्यानंतर आईचे आणि वडिलांचे नाव आणि आडनाव अशा पद्धतीने नावाचा उल्लेख झाला पाहिजे असे 14 मार्च 2024 रोजी प्रकाशित परिपत्रकात म्हटले आहे.

शासन परिपत्रक

Loading

Similar Posts