अक्साई चीन

१९६२ च्या यु्द्धा दरम्यान चीनने भारताच्या या भागावर लष्करी नियंत्रण मिळवले. सविस्तर माहितीसाठी इंग्रजी हा लेख वाचा – त्याचे थोडक्यात मराठी रुपांतर खाली दिलेले आहे. अक्साई चीन भूतानच्या आकाराचा असून स्वित्झर्लंडपेक्षा थोडा लहान आहे. याचा बहुतांश भाग चीनच्या ताब्यात आहे, ज्याने 1950 च्या दशकात हा प्रदेश ताब्यात घेतला आणि 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान या भागावर…

Loading